Lokmat Latest technology Update | Laptop पेक्षा स्वस्त किंमतीत 'या' कंपनीचा लॅपटॉप उपलब्ध | Lokmat

2021-09-13 493

आयबॉलने नुकताच कॉम्पबुक प्रीमियो वी 2 हा लॅपटॉप लॉन्च केला आहे. 
आयबॉलच्या नव्या लॅपटॉप मध्ये उत्तम प्रोसेसिंग पॉवर, मेमरी, स्टोरेज आहे. 
१३६६x७६८ पिक्सल रिझल्युशनची १४ इंचची स्क्रीन आहे. व्हिंडोज १०चे लेटेस्ट व्हर्जन प्री इन्स्टॉल आहे. पेंटियम क्वॅड कोर प्रोसेसर आहे.  प्रोसेसिंग स्पीड २.५ गीगा हर्ट्स आहे . कॉम्पबुक प्रीमिओ वी २.० मध्ये ३८ वॉट हावर लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. यात  १२८ जीबी पर्यंत मेमरी वाढवू शकाल. ४ जीबी डीडीआर ३ रॅम आहे. यामध्ये ३२जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.३००० रूपये अधिक भरून तुम्ही विंडोज १० प्रोदेखील निवडू शकता. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires